अपघात
अपघात 

मद्यधुंद ट्रक चालकाच्या अपघातात एक मोटर सायकल स्वार ठार

मद्यधुंद ट्रक चालकाच्या अपघातात एक मोटर सायकल स्वार ठार आधुनिक केसरी न्यूज  ज़ैनुलआबेद्दीन डोणगाव : येथे राज्य महामार्गावर मद्यधुंद ट्रक चालकाने वाहनावर ताबा सुटल्याने मेहकर बायपास पासून तर डोणगाव पोलीस स्टेशन येईपर्यंत चार वेगवेगळ्या वाहनांना धडक देत जखमी केले .डोणगाव कडून मेहकर कडे जात असणाऱ्या आरेगाव येथील मोटरसायकल...
Read More...
अपघात 

पत्रकार अमोल पवार यांचे अपघाती निधन ; अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, राजुर -भोकरदन रोडवरील घटना

पत्रकार अमोल पवार यांचे अपघाती निधन ; अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, राजुर -भोकरदन रोडवरील घटना आधुनिक केसरी न्यूज  श्रीक्षेत्र राजूर : अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने राजूर येथील तरुण पत्रकार अमोल पवार (वय 30 वर्षे) यांचे अपघाती निधन झाले आहे.पवार यांच्यावर राजुर येथील तलावा जवळील स्मशानभूमीत नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ही घटना 18...
Read More...
अपघात 

सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार

सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार आधुनिक केसरी न्यूज  तानाजी शेळगांवकर  नायगाव : शेतातील सोयाबीनची रास ट्रॅक्टर मध्ये भरून घराकडे येत असताना ट्रॅक्टर कॅनॉल मध्ये पलटी होऊन झालेल्या अपघातात टाकळी तालुका नायगाव येथील दैवशाला गोविंद मोटरगे वय वर्ष 35 ही महिला ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली किचकुण जागीच...
Read More...
अपघात 

बंद पडलेल्या एसटी बसवर दुचाकी धडकली ; तीन जण ठार ; वर्दडा फाट्याजवळील घटना…

बंद पडलेल्या एसटी बसवर दुचाकी धडकली ; तीन जण ठार ; वर्दडा फाट्याजवळील घटना… आधुनिक केसरी न्यूज    ज़ैनुल आबेद्दीन मेहकर  : भरधाव दुचाकीची रोडच्या साईटला बंद पडलेल्या एसटी बसवर आदळल्याने तीनजण जागीच ठार झाले ही घटना चिखली ते मेहकर रोडवर वर्दडा फाट्याजवळ मंगळवारी रात्री घडली. यामध्ये गोपाल पंढरी सुरडकर (वय २१)रा. बेराळा धनंजय परमेश्वर...
Read More...
अपघात 

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्या प्रथमेशचा दुर्दैवी अंत 

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्या प्रथमेशचा दुर्दैवी अंत    आधुनिक केसरी न्यूज  शिर्डी : अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चि. प्रथमेश मयूर वाघ चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेने गावावर शोककळा पसरली असून वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या...
Read More...
अपघात 

चिटमोगरा येथे तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

चिटमोगरा येथे तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू आधुनिक केसरी न्यूज   तानाजी शेळगावकर  नायगाव : येथून जवळच असलेल्या मौजे चिटमोगरा ता.बिलोली येथे सोयाबीन फवारण्यासाठी गेलेल्या शिवाजी मलबा काळेकर वय 35 हे शेतापासून जवळच असलेल्या तलावातून पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना...
Read More...
अपघात 

मुखेड तालुक्यात दोन दुचाकीच्या धडकेत १ ठार, ४ जखमी 

मुखेड तालुक्यात दोन दुचाकीच्या धडकेत १ ठार, ४ जखमी  आधुनिक केसरी न्यूज  संजय कांबळे मुखेड : तालुक्यातील मौजे शिकारा पाटीजवळ राज्य महामार्गावर झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात चार जण जखमी झाले तर एका कारचा झाल्याची घटना घडली. तसेच मुखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या कंधारफाटाजवळील राजेश धाब्यासमोर दोन दुचाकीची धडक झाल्याने...
Read More...
अपघात 

चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू 

चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू  आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : बाबुपेठ जुनोना रस्त्यावर चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. आज सकाळी पक्षी निरीक्षक विवेक वाघमारे हे जैविविधतेने नटलेल्या जुनोनाच्या जंगलात पक्षी निरीक्षणासाठी जात असतांना बाबुपेठ-जुनोना च्या जंगलात, रस्त्यावर एक...
Read More...
अपघात 

रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार

रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार आधुनिक केसरी न्यूज  प्रेम गेहलोत  चंद्रपूर : मध्य चांदा वन विभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रातील चनाखा नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक १६० मधून जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेलाइनवर रेल्वेच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मृत बिबट अंदाजे ३ वर्षाचा असल्याची...
Read More...
अपघात 

वीज पडून चकलांबा येथील तीन महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

वीज पडून चकलांबा येथील तीन महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी आधुनिक केसरी न्यूज  गेवराई : सर्वत्र सध्या खरिपाची लागवड आणि खुरपणीचे दिवस असून ग्रामीण भागातील महिला वर्ग सध्या शेतीच्या कामात गुंतलेला असताना आज दिवसभर वातावरणात बदल झाल्यामुळे ढग दाटून येत असताना विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असताना चकलंब...
Read More...
अपघात 

भंडारदरा धरणात शिर्डी येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू ; पाच जण बचावले

भंडारदरा धरणात शिर्डी येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू ; पाच जण बचावले आधुनिक केसरी न्यूज  शिर्डी ;  शिर्डी येथून भंडारदरा धरण बघण्यासाठी व फिरण्यासाठी  गेलेल्या तरुणांपैकी  एकाचा बुडून मृत्यू झाला असून बरोबरचे पाच मित्र मात्र बचावले असल्याचे समजते सदरची दुर्घटना शनिवार दिनांक २२जुन रोजी दुपारी घडली यात  शिर्डी येथील सद्दाम  शेख  वय...
Read More...
अपघात 

नगर-मनमाड रस्त्याने घेतला निष्पाप वृद्धाचा बळी

नगर-मनमाड रस्त्याने घेतला निष्पाप वृद्धाचा बळी आधुनिक केसरी न्यूज  शिर्डी : राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर सेल पेट्रोल पंपानजीक इर्टीगा कार व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे(वय-६१) यांचा  मृत्यू झाला आहे  शिर्डीकडून शनिशिंगणापूरकडे परराज्यातील भाविक घेऊन चाललेल्या...
Read More...