महाराष्ट्र
स्मशानभूमीच्या हक्कासाठी निपाणी सावरगावात सरणावर बसून आमरण उपोषण; आज सहावा दिवस, प्रशासनाची उदासीनता कायम
आधुनिक केसरी न्यूज माणिक सुर्यवंशी देगलूर निपानी सावरगाव गावातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या मूलभूत मागणीसाठी निपाणी सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर...