चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...

चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये माध्यमिक अनेक दिवसांपासून तक्रारींचा ओघ वाढलेला होता. चंद्रपूरचा शिक्षण विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे माहेरघर झालेले होते. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या शिक्षण विभाग (माध्यमिक) वर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली असून यात दोन विस्तार अधिकारी व एक लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.

यामध्ये सावन चालखुरे व लघुत्तम राठोड हे दोन विस्तार अधिकारी तर फुलझेले नावाचे लिपिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या ताब्यात घेतले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे. या संदर्भात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी संपर्क साधला असता तीनही कर्मचाऱ्यांना सस्पेंड करून पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी आधुनिक केसरी ला दिली. सविस्तर माहिती लवकरच.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर... मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर/यवतमाळ : राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मायक्रो ओबीसींमधील कलार, सोनार, सुतार, लोहार, गुजर व अन्य समाज...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !
साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान