दुकानदाराने होलसेल किराणा मालामध्ये नफा देण्याचे आमिष दाखवत हॉटेल मॅनेजरला १०.५७ लाख रुपयांची फसवणूक...

दुकानदाराने होलसेल किराणा मालामध्ये नफा देण्याचे आमिष दाखवत हॉटेल मॅनेजरला १०.५७ लाख रुपयांची फसवणूक...

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : किराणा दुकानाच्या होलसेल जता मालामध्ये चांगला नफा मिळवून गृहात देतो, असे आमिष दाखवत एका मध्ये हॉटेलच्या मॅनेजरची १० लाख ५७ हेत. हजार रुपयांची फसवणूक केल्याचा तील प्रकार उघडकीस आला आहे. मंत्री, याप्रकरणी आरोपीवर सिडको मुख, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा मुख, दाखल करण्यात आला. जब्बार राज्य गफार खान (४०, रा. तवक्कल कारी किराणा, नारेगाव) असे आरोपीचे डील. नाव आहे.

याप्रकरणी निसार गुलाब बेग जागा (रा. रहेमानिया कॉलनी, आझाद पचा चौक) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार निसार बेग हे अलंकार हॉटेलचे मॅनेजर आहेत. २ जानेवारी २०२४ रोजी आरोपीने त्यांना तवक्कल किराणा दुकानाच्या होलसेल मालात अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करून वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात पैसे घेतले. आरोपीने तब्बल १० लाख ५७ हजार रुपये उकळले. त्यानंतर बेग यांनी जब्बारकडे पैशांची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. शेवटी कंटाळून मॅनेजर बेग यांनी जब्बारविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार फसवुणकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक भरत पाचोळे करत आहेत..

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर... मायक्रो ओबीसींच्या घटनात्मक अधिकारासाठी कटीबध्द : हंसराज अहीर...
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर/यवतमाळ : राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मायक्रो ओबीसींमधील कलार, सोनार, सुतार, लोहार, गुजर व अन्य समाज...
आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास...
चंद्रपूरच्या शिक्षण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड दोन विस्तार अधिकारीसह एक लिपिक अडकले...
विभागीय अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या ताब्यात...
तुरी' च्या तुर्हाट्या अन 'कापसा'च्या झाल्या वाती ! 
नरेंद्र मोदी एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला आज सहाव्यांदा येणार होते !
साईबाबांना १८ लाखाचा मुकुट साईभक्ताने केला दान