लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना 1500 हजार रुपये प्रति महिना देत आहे महाराष्ट्र सरकारकडे या योजनेसाठी दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी एक कोटी पेक्षा अधिक महिलांना या योजने अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरकारने जमा केलेले आहेत.

परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे काही कारणास्तव रद्द करण्यात आलेले होते आणि त्या महिलांनी अर्जाची त्रुटी दुरुस्त करून तो अर्ज परत सादर केलेला आहे व त्याचप्रमाणे ज्या महिलांची अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही व तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज सादर केला आहे अशा महिलांना योजनेचे लाभ कधी मिळणार असा प्रश्न महिलांना निर्माण होत आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याची पात्र यादी जाहीर केलेली आहे तर कोणकोणत्या महिलांना या सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होणाऱ्या टप्प्यात पैसा मिळणार आहे या संदर्भात सर्व माहिती आपण पुढे पाहूया.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यामध्ये लाखो महिलांच्या खात्यात जमा करणार आहे परंतु सरकार कडून मंजूर यादी) कशाप्रकारे तयार केले जाते त्या यादीमध्ये आपले नाव आहे का नाही हे कशाप्रकारे पाहता येईल जेणेकरून या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल. ह्या संदर्भात सविस्तर माहिती मिळाली असता ज्या महिलांनी ऑनलाइन अर्ज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा सर्व महिलांना या योजनेचा तिसरा टप्पा मिळणार आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते आणि त्यांचे अर्ज महाराष्ट्र सरकारकडून मंजूर पण करण्यात आलेले आहे परंतु काय कारणास्तव त्यांना या योजनेचा पैसा मिळालेला नाही अशा सर्व महिलांना 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये तिसऱ्या टप्प्यात 4500 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जळगाव जामोद येथे शांततेत बाप्पाला निरोप... जळगाव जामोद येथे शांततेत बाप्पाला निरोप...
आधुनिक केसरी न्यूज  सागर झनके  जळगाव जा : जळगाव शहरात वायलीवेस येथे १७ सप्टेंबर  रोजी झालेल्या गणेश मिरणुकी दरम्यान दोन...
वादग्रस्त पोलीस कॉन्स्टेबल सतीश मुळे यांच्या त्रासामुळे युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 
गोमाल गाव हादरलं पाच वर्षाच्या चिमुकलीने घेतला अखेरचा श्वास ; मृत्यूचं कारण अस्पष्ट...
रेल्वेच्या अत्याधुनिक विकासात मोदी सरकारच अभुतपूर्व योगदान : हंसराज अहीर...
पाठपुराव्याला साद दिल्याने ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले पंतप्रधानांचे आभार
स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक गणेश मंडळाचे स्वागत करत दिला गणरायाला अखेरचा निरोप...
अफलातून कारनामा केल्याप्रकरणी वंचितचे युवा महासचिव प्रकाश भिसे पदमुक्त