!['एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र' हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यव्यापी दौऱ्याचा झंझावात](https://www.adhunikkesari.com/media-webp/c200x160/2024-06/img-20240618-wa0662.jpg)
पक्षविरोधी कारवाया केल्याने 'या' दोन नेत्यांची हकालपट्टी
On
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते आसावरी देवतळे व विजय देवतळे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याने यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar
![](https://www.adhunikkesari.com/media-webp/2022-07/mahaveer-new.jpg)
![Adhunik Kesari Subscribe](https://www.adhunikkesari.com/media-webp/2024-04/adhunik-ad.jpeg)
Latest News
30 Jun 2024 17:13:19
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : बाबुपेठ जुनोना रस्त्यावर चितळच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली....
Comment List