शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे, संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील गँलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, भारतीय कामगार सेनेचे मराठवाडा चिटणीस प्रभाकर मते पाटील, माजी महापौर लोकसभा समन्वयक सुदाम सोनवणे, तालुकाप्रमुख मनोज पेरे पाटील, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा उपशहरप्रमुख सुरेश कर्डीले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संतोष जाटवे आदी उपस्थित होते.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List