वाढीव घरपट्टीच्या लढ्यात आ. फारूक शाह यांचा दणका ; धुळ्यात आमदारांचा मोठा सत्कार 

वाढीव घरपट्टीच्या लढ्यात आ. फारूक शाह यांचा दणका ; धुळ्यात आमदारांचा मोठा सत्कार 

आधुनिक केसरी न्यूज 

आकाश सोनवणे 

धुळे : गेल्या अनेक दिवसापासून वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आमदार फारुख शाह हे लढा घेत आहेत त्यांनी विधानभवनाच्या  दालनात उपोषण करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची मागणी मान्य करून वाढीव घरपट्टी संदर्भात महानगरपालिकेला तात्काळ आदेश दिले आणि वाढीव घरपट्टी ला स्थगिती मिळविल्या बद्दल धुळेकर नागरिकांच्या वतीने आ.फारुख शाह यांच्या कार्यालयात मोठ्या संख्येने सत्कार करण्यात आला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...