विद्यार्थीनीस मारहाण ; शिक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल ; कोपरगाव तालुक्यातील खळबळ जनक घटना

आधुनिक केसरी न्यूज 

 शिर्डी : कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील चारी नंबर ४५ जवळ असलेल्या शाळेमध्ये माझी मुलगी कुमारी तृप्ती दीपक भोसले वय ९ राहणार पडेगाव ही एक जुलै रोजी शाळेमध्ये गेली होती शाळेत उशिरा गेल्याने शाळेतील शिक्षक सुनील दिगंबर हांडे यांनी तृप्ती हिला वर्गाच्या बाहेर उभे केले व तिच्या छातीत धक्का दिला त्यामुळे ती पायऱ्यावर खाली पडून गंभीर जखमी झाली तिला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारात दरम्यान तृप्तीचा मृत्यू झाला अशी तक्रार मुलीची आई उमा दिपक भोसले वय ३५ राहणार पडेगाव हिने कोपरगाव शहर पोलीसात तक्रार दाखल केल्याने कोपरगाव पोलिसांनी शिक्षक सुनील दिगंबर हांडे व ४५राहणार निवारा कोपरगाव यांच्याविरुद्ध कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...