अधिवेशन
अधिवेशन 

....म्हणून महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

....म्हणून महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाभ्रष्ठ महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगने गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक आहे असून पुरवणी मागण्या व कर्जाचे सरकार समर्थन करत असले तरी कॅगने...
Read More...
अधिवेशन 

मराठा व ओबीसी आरक्षणावर नाना पटोलेंचे मोठे भाष्य ... स्वतःचे पाप लपवण्यासाठी....

मराठा व ओबीसी आरक्षणावर नाना पटोलेंचे मोठे भाष्य ... स्वतःचे पाप लपवण्यासाठी.... आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर...
Read More...
अधिवेशन 

Braking News : ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर

Braking News : ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर आधुनिक केसरी न्यूज  मुंबई :- ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यात आल्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच संता व्यक्त केला आहे. सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ घातला आणि...
Read More...
अधिवेशन 

खबरदार... दूधात भेसळ करणाऱ्यांवर आता होणार 'ही' कारवाई

खबरदार... दूधात भेसळ करणाऱ्यांवर आता होणार 'ही' कारवाई आधुनिक केसरी न्यूज  मुंबई :- राज्यातील नागरिकांना गायी-म्हैशीचे निर्भेळ दूध मिळावे, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासन गंभीर आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी...
Read More...
अधिवेशन 

टाटा आणि बाटा......कुठं आहे आमचा वाटा....?

टाटा आणि बाटा......कुठं आहे आमचा वाटा....? आधुनिक केसरी न्यूज  मुंबई :.भंडारा जिल्ह्यात शिक्षकांची १५०० पदे रिक्त आहेत, सरकार मेगा भरतीच्या घोषणा करते पण पद भरती करत नाही. शिक्षकच नसतील तर विद्यार्थी कुठून राहणार असा प्रश्न उपस्थित करुन ही रिक्त पदे किती दिवसात भरणार याची हमी सरकारने...
Read More...
अधिवेशन 

पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ?

पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : पुणे शहराचा शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी असा नावलौकिक आहे परंतु मागील काही वर्षापासून पुण्याच्या या नावलौकिकाला काळीमा फासला जात आहे. ड्रग्जचा काळाबाजार सुरु असून तरुण पिढी त्यात बरबाद होत आहे. पोर्शे कार दुर्घटनेनंतर ड्रग्ज व...
Read More...
अधिवेशन 

फडतूस , काडतूस आणि फडणवीस... जयंत पाटील यांचा जोरदार हल्लाबोल

फडतूस , काडतूस आणि फडणवीस... जयंत पाटील यांचा जोरदार हल्लाबोल आधुनिक केसरी न्यूज  नागपूर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे. उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे. त्यामूळे फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
Read More...
अधिवेशन 

चर्चेतील बातमी : आरक्षणावरील मुख्यमंत्री शिंदेंचे विधानसभेतील भाषण भाजपा-RSS ने दिलेला ड्राफ्ट 

चर्चेतील बातमी : आरक्षणावरील मुख्यमंत्री शिंदेंचे विधानसभेतील भाषण भाजपा-RSS ने दिलेला ड्राफ्ट  आधुनिक केसरी न्यूज  नागपूर : राज्यात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना हाय पर्याय आहे.  काँग्रेस पक्षाने त्यासंदर्भातील आपली भूमिका सभागृहात मांडली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. संघ व भारतीय जनता पक्षाला आरक्षणच संपवायचे...
Read More...
अधिवेशन 

कीटकनाशकांच्या अपहार प्रकरणातील दोषी भांडारपाल निलंबित, पोलीस केस दाखल, विभागीय चौकशी सुरू

कीटकनाशकांच्या अपहार प्रकरणातील दोषी भांडारपाल निलंबित, पोलीस केस दाखल, विभागीय चौकशी सुरू आधुनिक केसरी न्यूज  नागपूर : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत...
Read More...
अधिवेशन 

बीड जाळपोळ  :  पप्पू शिंदे यांच्या गँगचा नेक्सस पोलीस शोधून काढणार का?

बीड जाळपोळ  :  पप्पू शिंदे यांच्या गँगचा नेक्सस पोलीस शोधून काढणार का? आधुनिक केसरी न्यूज  नागपूर : बीड जिल्ह्य़ात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडण्यात आली. या चर्चेवेळी विविध प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच घेरले.  जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की,...
Read More...
अधिवेशन 

बिर्‍हाड मोर्चातील प्रश्‍नांचा थेट विधानसभेत एल्गार ; आ.कुणाल पाटील यांनी केला बुलंद आवाज

बिर्‍हाड मोर्चातील प्रश्‍नांचा थेट विधानसभेत एल्गार ; आ.कुणाल पाटील यांनी केला बुलंद आवाज आधुनिक केसरी न्यूज     नागपूर : धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी,कष्टकर्‍याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पुकारला....
Read More...
अधिवेशन 

विधानसभेत मराठा - ओबीसी आरक्षणावर मोठे भाष्य 

विधानसभेत मराठा - ओबीसी आरक्षणावर मोठे भाष्य  आधुनिक केसरी न्यूज  नागपूर  : राज्यात आज विविध समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मराठा, धनगर, हलबा, गोवारी, ओबीसी समाज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला, हे बीज कोणी रोवले? भाजपाने सत्तेत येण्यासाठी २०१४ मध्ये या समाज घटकांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते मग...
Read More...