आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिराला केमिकल कोटींगचा लेप 

आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिराला केमिकल कोटींगचा लेप 

आधुनिक केसरी 

दादासाहेब घोडके

पैठण : संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र आपेगाव  येथील संपूर्ण दगडी बांधकाम आसलेल्या  मंदिराला  पाणी गळती होवु नये म्हणून विशिष्ट प्रकारच्या केमिकल कोटींगचा लेप देण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मभूमी आसलेल्या ठिकाणी हेमाडपंथी प्रकारातील दगडी बांधकाम त्यावर अत्यंत सुंदर कोरीव नक्षीकाम केल्याने माऊलीचे हे मंदिर म्हणजे वास्तुकलेची अदभूत शिल्प आहे.
याच दगडी मंदिरात पाणी गळती होवु नये म्हणून विशिष्ट प्रकारच्या केमिकलची कोटींग करण्यात आली आसल्याची माहिती संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर यांनी दिली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा खुन करणारे दोन आरोपी जेरबंद   साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा खुन करणारे दोन आरोपी जेरबंद  
आधुनिक केसरी न्यूज  शिर्डी : शहरात तीन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास शिर्डी साकुरी शिव व नादुर्खी रोडवर लुटमारीच्या इराद्याने  साईबाबा...
आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर मंदिराला केमिकल कोटींगचा लेप 
डॉ.खत्री महाविद्यालयात क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न
आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मच्छिमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला घुग्घूस वासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
जनता जनार्धनाचा अर्थसंकल्प : पालकमंत्री डॉ अशोक उईके