शेतकरी चिंताग्रस्त, धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी वडेट्टीवार यांची मागणी
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर, : गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागातील धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. सरकारकडून धान खरेदी करीता नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी ठरवण्यात आली होती. परंतु ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया असल्याने तांत्रिक अडचणींमुळे अजूनही ५०% पेक्षा अधिक शेतकऱ्यांना नोंदणी करता आलेली नाही. ज्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागातील धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.
आज महायुतीची पहिली कॅबिनेट बैठक आहे, या बैठकीत धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा ही सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकारकडे आमची मागणी आहे असे विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे .
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar
Latest News
भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी - विष्णुपंत भुतेकर
03 Jan 2025 08:33:34
रिसोड: भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त एक जानेवारीला जिल्ह्यातील तथा जिल्हा बाहेरील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वाशिम
Comment List