छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...

छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' (TISS) येथे 17 सप्टेंबर 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील अशोक बनकर, मीडिया अँड कल्चरल स्टडी विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे, त्याने काव्यवचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले आहे.

या कार्यक्रमात अनेक नामवंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परंतु अशोक बनकर यांनी सादर केलेल्या सशक्त काव्याने प्रेक्षकांचे तसेच परीक्षकांचे मन जिंकले. त्याच्या काव्य सादरीकरणात सामाजिक संदेश आणि संवेदनशीलता ठळकपणे दिसून आली, ज्यामुळे त्याना प्रथम क्रमांक मिळाला.

स्पर्धेचे आयोजन TISS च्या एस.पारसुरामन हॉलमध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का… जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाची आत्महत्या; चिठ्ठी वाचून कुटुंबियांना बसला धक्का…
आधुनिक केसरी न्यूज  वसई : ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने गुजरातच्या वापी जिल्ह्यात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाने विरारच्या वैतरणा खाडीत उडी...
नाना पटोले कडाडले : ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’
छत्रपती संभाजीनगरच्या युवकाचे काव्यवाचन स्पर्धेत प्रथम पारितोषिक...
मराठा आरक्षणासाठी कूंटूर येथे युवकाची आत्महत्या
खळबळजनक आरोप  :.....म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव 
पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...