पत्रकार
पत्रकार 

अपघाती मृत्यू झालेल्या सचिन नाईक यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाचा मदतीचा हात

अपघाती मृत्यू झालेल्या सचिन नाईक यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाचा मदतीचा हात आधुनिक केसरी न्यूज  माजलगाव : येथील तरूण पत्रकार सचिन नाईक यांच्या अपघाती निधनामुळे माजलगावकर उमद्या पत्रकाराला मुकले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.  बुधवार, १७ एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत...
Read More...
पत्रकार 

ज्येष्ठ पत्रकारांसाठी आनंदाची बातमी ; आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये

ज्येष्ठ पत्रकारांसाठी आनंदाची बातमी ; आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध...
Read More...
पत्रकार 

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उमरी नगरपरिषद कार्यालयात पत्रकारांचा सन्मान 

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उमरी नगरपरिषद कार्यालयात पत्रकारांचा सन्मान  आधुनिक केसरी न्यूज     उमरी : नगरपरिषद कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उमरी नगरपरिषद कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्या हस्ते पुजन करुन दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी उमरी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या...
Read More...
पत्रकार 

माध्यमे बदलतात, बातमीचे स्वरुप नाही: डॉ. मिलिंद दुसाने 

माध्यमे बदलतात, बातमीचे स्वरुप नाही: डॉ. मिलिंद दुसाने  आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : माध्यमे बदलतात मात्र बातमीचे स्वरूप कधीही बदलत नाही. कारण सत्य हा बातमीचा मुळ व मुख्य निकष आहे. बातमी ही सत्य असते, बातमीचा सोर्स मात्र पक्का असला पाहिजे. माध्यम कोणतेही असले तरी प्रेझेंटेशनमध्ये बदल होतो,...
Read More...
पत्रकार 

औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे आधुनिक केसरी न्यूज  औरंगाबाद :  विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष निवडीची बैठक आज पार पडली. या बैठकीत साम टि. व्ही.चे डॉ. माधव गुणवंतराव सावरगावे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विभागीय संचालक (माहिती) कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली, त्यात...
Read More...
पत्रकार 

Video : राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार

Video  : राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार    आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी...
Read More...
पत्रकार 

आज पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यासाठी 'व्हॉईस ऑफ मीडिया' चे राज्यभर आंदोलन

आज पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यासाठी 'व्हॉईस ऑफ मीडिया' चे राज्यभर आंदोलन   आधुनिक केसरी न्यूज  वसंत खडसे  वाशिम : खेड्यापाड्यातील वाडीवस्त्यापासून थेट महानगरापर्यंतच्या अनेक सामजिक समस्यांना वाचा फोडून शासन दरबारी पाठपुरावा करणारे पत्रकार आज विविध समस्यांचे शिकार बनले आहेत. त्यांच्या सहज मान्य होणाऱ्या मागण्या जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून, शासन व प्रशासन पत्रकारांना उपेक्षित...
Read More...
पत्रकार 

ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांचे दुःखद निधन

ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांचे दुःखद निधन आधुनिक केसरी न्यूज  शेवगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, शेवगाव येथील ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांचे हृदयविकाराच्या तीव्र  झटक्याने निधन झाले.त्यांच्या दुःखद निधनामुळे पत्रकार बांधवांत शोककळा पसरली असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, डॉ....
Read More...
पत्रकार 

Video : आंदोलन करणाऱ्या पत्रकाराची मुस्कटदाबी

Video  : आंदोलन करणाऱ्या पत्रकाराची मुस्कटदाबी             आधुनिक केसरी न्यूज  छ्त्रपती संभाजीनगर : सा. बा. विभाग मुख्य अभियंता यांच्या विरोधात राजनिष्ठाचे संपादक मनिष अग्रवाल हे आज १५ आँगस्टला साडी चोळी देऊन आंदोलन करणार त्या आधी पोलीसांनी आरेरावीची भाषा करत आरडाओरडा करत स्वतःहा कायद्याचा भंग करीत दादागिरी केली....
Read More...
पत्रकार 

Video : वसंत मुंडे संवेदनशील पत्रकार, कार्यकर्ते आणि नेतेही आहेत - आ. श्रीकांत भारतीय

Video : वसंत मुंडे संवेदनशील पत्रकार, कार्यकर्ते आणि नेतेही आहेत - आ. श्रीकांत भारतीय          आधुनिक केसरी न्यूज     छत्रपती संभाजीनगर  : तळागाळातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करत पत्रकारांचे मजबूत संघटन निर्माण करण्याचे काम वसंत मुंडे यांनी केले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या या पत्रकार संघाच्या माध्यमातून विधायक कामावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्यात...
Read More...
पत्रकार 

Video : वसंत मुंडे यांनी उपस्थित केलेले पत्रकारांचे प्रश्न विधान परिषदेत मांडू

Video : वसंत मुंडे यांनी उपस्थित केलेले पत्रकारांचे प्रश्न विधान परिषदेत मांडू             आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर  :  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लढा देत आहेत. पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करू. वसंत मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सजग असून हे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे...
Read More...
पत्रकार 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची छत्रपती संभाजीनगरात सोशल मीडिया कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची छत्रपती संभाजीनगरात सोशल मीडिया कार्यशाळा आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या वतीने शनिवार, १२ ऑगस्ट 2023 रोजी छ्त्रपती संभाजीनगर येथे सोशल मीडिया प्रशिक्षण कार्यशाळा आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले...
Read More...