खेळ
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेची नेमबाजी मध्ये कांस्य भरारी; नातवाचे जगभर कौतुक पाहून आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू...
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मराठी मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवानंतर वैयक्तिक ऑलिम्पिक पदक पटकावणारा स्वप्निल दुसरा मराठमोळा खेळाडू...
Read More... भाजपा युवा मोर्चा कळवण तर्फे नमो चषकाचे आयोजन.....
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज कळवण - भारतीय जनता युवा मोर्चा कळवण तालुका यांच्यातर्फे नमो चषक नियोजन करण्यात येणार असून त्या संदर्भात आज देवू करिअर अकॅडमी बेज येथे बैठक पार पडली. नमो चषक कार्यक्रमप्रसंगी विविध अशा स्पर्धा कळवण सुरगाणा विधानसभा क्षेत्रात घेण्यात...
Read More... बँकॉक ( थायलंड ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेकरीता वरोडा येथील S .A. Yoga Institute च्या 8 योगपटूंची निवड..
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या 35 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धे मध्ये S.A .YOGA INSTITUTE च्या योग पटूनची बँकॉक ( थायलंड ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धे करीता निवड झाली असून ही स्पर्धा येत्या मार्च 2024...
Read More... भारतीय क्रिकेट टीमच्या या मोठ्या खेळाडूला डेंग्यूची लागण, रुग्णालयात केले दाखल
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज चेन्नई : भारताच्या टीमने वर्ल्ड कप 2023 मध्ये जोरदार सुरुवात करुन वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य टीमवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये विजयी शुभारंभ केला आहे. टीम इंडिया आणि क्रिकेट चाहते यामुळे आनंदात...
Read More... विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी स्पोर्ट्स अँकरने अचानक भारत सोडला, काय आहे कारण ?
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : पाकिस्तानची प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रजेंटर आणि अँकर जैनब अब्बास ही अचानक विश्वचषक सोडून भारतामधून परतली आहे. विश्वचषकासाठी जैनब भारतामध्ये परतली होती. जैनब हिने आतापर्यंत भारताविरोधात अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत. जैनब हिच्यावर याआधी सायबर क्राईम, भारत...
Read More... अभिमानास्पद! अविनाश साबळेने जिंकले दुसरे पदक, १९८२ नंतर घडला इतिहास
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूजमुंबई:आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे याने इतिहास रचला आहे. ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर अविनाशने आज ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. अविनाशने शेवटच्या लॅपपर्यंत तिसरे स्थान टिकवले होते, परंतु शेवटच्या लॅप्सची बेल वाजली अन्...
Read More... आजचे चर्चेतील ट्विट : मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना २००७ मध्ये आयपीएल...
Published On
By Aadhunik Kesari
Video : धुळ्याच्या मल्लांनी विविध गटात एक सुवर्ण, 2 रौप्य तर 3 कास्य पदक पटकावले
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज आकाश सोनवणे धुळे : क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील गरुड मैदानावर आयोजित राज्यस्तरीय स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचा सायंकाळी समारोप झाला. तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत...
Read More... Video : फेब्रुवारीत होणार काशाबा कुस्ती स्पर्धा ; गरुड मैदान येथे पालकमंत्र्यांची पाहणी
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज आकाश सोनवणे धुळे : कुस्ती मैदानासाठी सुशोभीकरण व नियोजनाची तयारी साठी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जलद शर्मा, पालिका आयुक्त, राजवर्धन कदमबांडे व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गरुड मैदान येथे होणाऱ्या काशाबा कुस्ती स्पर्धा साठी
Read More... शिवराज राक्षे नवा ‘महाराष्ट्र केसरी’
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज पुणे : नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या...
Read More... महाराष्ट्र केसरी स्पर्धा : प्रतीक जगताप व मुन्तजिर सरनौबत यांच्यात ८६ किलोच्या विजेतेपदासाठी लढत
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज पुणे : जिल्ह्याच्या प्रतीक जगताप व उस्मानाबादच्या मुंतजिर सरनौबत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लाना पराभूत करताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम...
Read More... फिट इंडिया : 2 हजार 900 विद्यार्थ्यांनी काढले 53 हजार सूर्यनमस्कार ; अंबड येथील मत्स्योदरी विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धा
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज प्रा.बाळासाहेब बोराडे जालना : विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी व्यायामाची फार आवश्यकता असते.विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासुनच व्यायामाची गोडी निर्माण व्हावी म्हणून अंबड येथील मत्स्योदरी विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे...
Read More...