मायभाषा
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... राजकीय कविता : कुणी फुकावी तुतारी...
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी संजय जेवरीकर ,पत्रकार कुणी फुंकावी तुतारीकुणी घड्याळ बघावे..कुणी घ्यावे मशाल हातीकुणी धनुष्य बाण ताणावे.. कुणी मुतावे धरणातकुणी धरण गिळावे..कुणी सत्तेसाठी आपलेइमान गिरवी ठेवावे... कुणी काकासाठी झुरलेकुणी पुतण्याला बाजू केले..सत्तेसाठी ज्यांनी...
Read More... काय आहे आधुनिक केसरीची रविवार मेजवानी !
Published On
By Aadhunik Kesari
बोंबाबोंब एवढ्या पैशात असाच पुरस्कार दिला जातो आपल्या प्रेरणा अंतरंगात शोधण्याचे सोडूनत्या बाह्य जगतातआपण शोधू लागलो की बोंबाबोंब सुरू होते. कारण बाह्य जगतातील प्रेरणा या कुबड्यासारख्या असतात. जोपर्यंत आधाराला आहेत तोपर्यंत आपण चालतो आणित्याकाढूनघेतल्याकी आपले पाय थबकतात आपण जागीच थांबतो. अशा बाह्य स्वरूपाच्या प्रेरणा अत्यंत तकलादू, अल्पजीवी आणि कुचकामी स्वरूपाच्या असतात. त्यामुळेच आजपर्यंतचे कित्येक सुवर्णपदक… Continue reading काय आहे आधुनिक केसरीची रविवार मेजवानी !
Read More... संविधान वाचताना
Published On
By Aadhunik Kesari
संविधान वाचताना, फुलते ही छातीकाय जादू होती अशी, बाबांच्या त्या हाती !! धृ !! होवो सुखी बहुजन, हाच एक ध्यासबॅरिस्टर होण्या केला, अफाट अभ्यासदोन वेळच्या खाण्याची, होती जेथे भ्रांतसंविधानामुळे तेथे, सुखावला प्रांत जादूगार लेखणीने, जोडलेली नाती !! १ !! साधंसुधं काम नव्हे, होती दिव्यदृष्टीपंचशील, करुणेची, धम्ममय सृष्टीहळूवार सांभाळत, साऱ्यांच्या भावनादिन सोनियाचा केला, साहून यातना आनंदाने… Continue reading संविधान वाचताना
Read More... संदेश बा भिमाचा
Published On
By Aadhunik Kesari
वाघापरी जगावे संदेश बा भिमाचा…नाही कधी झुकावे संदेश बा भिमाचा… ज्ञानाशिवाय नाही सौंदर्य जीवनाला,आयुष्यभर शिकावे संदेश बा भिमाचा… ठेवावयास तेवत अग्नी प्रबोधनाचा,जळती मशाल व्हावे संदेश बा भिमाचा… वाटेत लाख काटे टपले जरी रुताया,ध्येयाकडे निघावे संदेश बा भिमाचा… ओठात एक त्यांच्या पोटात वेगळे रे,शत्रूस ओळखावे संदेश बा भिमाचा… आपापल्या परीने द्या योगदान नक्की,बळ चळवळीस द्यावे संदेश… Continue reading संदेश बा भिमाचा
Read More... बाबासाहेब
Published On
By Aadhunik Kesari
बाबासाहेब आज ही तुम्ही जिवंतआहात आमच्या मनाततुमच विशाल कार्य आम्हाला प्रोत्साहन देतजिवन जगण्यासाठी या जगात प्रत्येक नागरिकाचा आहे आत्माआज भारतीय संविधानहक्क, अधिकार मिळाले म्हणूनप्रत्येक नागरिक बाळगतो अभिमान बाबासाहेब तुम्ही शोषित, पिढीतलाचारांना अधिकार दिलामानसन्मानान जिवन जगण्यासाठीमहिलांना कानमंत्र दिला तुम्ही संविधानाच्या माध्यमातूनमागसलेल्यांना आरक्षण मिळवून दिलमहिलांना ही आरक्षणाच्या माध्यमातूनसुदृढ आणि सक्षम बनवल शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुम्हीसंसदेत लढा दिलासावकारी पद्धतीला… Continue reading बाबासाहेब
Read More... हे त लय झाली हो
Published On
By Aadhunik Kesari
घरी संडास न बांधल्यानं सारी गोठ वाया गेली हो ।माही बायको राज्या तिच्या माहेरी चाल्ली गेली हो ।हे त लय झाली हो …. ॥ १ ॥ तिचा रोजचा नांदा म्हणे घरी संडास बांधा ।नाहीतन आपल्या संसारात म्हणे पळुन जाईन वांधा ।तिची गोठ म्या कधी मनी नाई धरली हो …हे त लय झाली हो … ॥… Continue reading हे त लय झाली हो
Read More... शब्द काय सांगतात?भाग (२०):याम
Published On
By Aadhunik Kesari
याम म्हणजे दाब, निग्रह, सोशिकपणा.आ उपसर्ग लागून याचा ‘आयाम’ होतो. आयाम म्हणजे लांबी, विस्तार आणि निग्रह.विषयाचे विविध पैलू म्हणजे आयाम. एखाद्या व्यक्तीला अनेक पैलू असतील तर तिला आपण ‘बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ म्हणतो.योगशास्त्रानुसार श्वासाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण. त्या प्राणाचा निग्रह म्हणजे ‘प्राणायाम.‘आयाम’ला वि उपसर्ग लागून ‘व्यायाम’ होतो. (ज्याचा आपल्याला फार कंटाळा असतो.) हातपाय लांब करून, ताणून… Continue reading शब्द काय सांगतात?भाग (२०):याम
Read More... शब्द काय सांगतात? भाग (१९)चारू
Published On
By Aadhunik Kesari
चारु म्हणजे प्रिय, अनुकूल, सुंदर, देखणा, केशर आणि कुंकू.जेथे जेथे सौंदर्य आहे तेथे तेथे ‘चारु’ शब्दाचा वापर केलेला दिसतो.शीला म्हणजे दगड. पण चारुशीला म्हणजे रत्न. रत्न हा दगडच असतो, पण सुंदर दगड.हरणाचे डोळे सुंदर असतात म्हणून त्याला चारुनेत्र, चारुलोचन असे म्हणतात. मृच्छकटिक नाटकाचा नायक ‘चारुदत्त’ म्हणजे देखणा दत्त. ज्याचे अवयव सुंदर आहे तो ‘चारुगात्र’. याचे… Continue reading शब्द काय सांगतात? भाग (१९)चारू
Read More... फुलेबाबा…!
Published On
By Aadhunik Kesari
आसूड उगारायला शिकवलंत तुम्हीव्यवस्थेच्या चिंधड्या करण्याची ताकदआहात तुम्ही…शेटजी भटजी ह्या शत्रूचीओळख करून दिलित तुम्ही…शिवाजी राजाचा पराक्रमअन मातीतल्या मावळ्यांचाइतिहास अख्ख्या जगालासांगितलात तुम्ही…खरंतर फुलेबाबाशाहीर म्हणून मला भावताततुम्ही…तुमचे सत्यशोधक जलसे आजव्यवस्था परिवर्तनाच्या लढाईतमैलाचा दगड ठरलेत…‘तृतीय रत्न’ नाटक ब्राम्हणशाहीचीफसवेगिरी उघड करतं…‘गुलामगिरी’ लढण्यासाठीचंबळ मनगटात देतं…फुलेबाबा तुम्ही अन सावित्रीमायेनं शिक्षणाचीक्रांतीज्योत माझ्यात पेटवलीतती क्रांतीज्योत मुक्ता, फातिमाह्यांनी जशी पेटती ठेवली.आजही तशीच धगधगत राहील…… Continue reading फुलेबाबा…!
Read More... शब्द काय सांगतात? भाग (१९): चारू
Published On
By Aadhunik Kesari
चारु म्हणजे प्रिय, अनुकूल, सुंदर, देखणा, केशर आणि कुंकू.जेथे जेथे सौंदर्य आहे तेथे तेथे ‘चारु’ शब्दाचा वापर केलेला दिसतो.शीला म्हणजे दगड. पण चारुशीला म्हणजे रत्न. रत्न हा दगडच असतो, पण सुंदर दगड.हरणाचे डोळे सुंदर असतात म्हणून त्याला चारुनेत्र, चारुलोचन असे म्हणतात. मृच्छकटिक नाटकाचा नायक ‘चारुदत्त’ म्हणजे देखणा दत्त. ज्याचे अवयव सुंदर आहे तो ‘चारुगात्र’. याचे… Continue reading शब्द काय सांगतात? भाग (१९): चारू
Read More... शब्द काय सांगतात?भाग (१८) : आशु
Published On
By Aadhunik Kesari
आशु म्हणजे त्वरित, वेगवान, जलद. वकील किंवा मोठ्या अधिकार्यांकडे वेगाने लिहिणारे स्टेनोग्राफर असतात. ते ज्या लिपीत लिहितात ती ‘आशुलिपी’ असते. आशुलिपी म्हणजे शाॅर्टहँड. या लिपीत लिहिणार्याला आशुलिपिक म्हणतात. लवकर प्रसन्न होणार्याला ‘आशुतोष’ म्हणतात. हे भोळ्या शंकराचे एक नाव आहे. महाशिवरात्रीला रेडिओचे निवेदक शंकराचा उल्लेख ‘भगवान आशुतोष’ असा करतात.आशुग किंवा आशुगामी म्हणजे वेगाने जाणारा. हा शब्द… Continue reading शब्द काय सांगतात?भाग (१८) : आशु
Read More... शब्द काय सांगतात?भाग (१७):ताप
Published On
By Aadhunik Kesari
ताप म्हणजे उष्णता, दुःख, ज्वर, आपत्ती, संकट. आयुष्यात चुकीचा निर्णय घेतला की, त्याचे परिणाम भोगताना पश्चात् + ताप म्हणजे पश्चात्ताप होतो.(पश्चात् म्हणजेच ‘नंतर’. त्यामुळे ‘नंतर पश्चात्ताप झाला’ असे म्हणणे चूक आहे.) पश्चात्ताप आणि अनुताप सारखेच. क्रोधाला ‘संताप’ म्हणतात. तो योग्य कारणासाठी असेल तर ‘सात्विक संताप’ म्हणतात.जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तीन ताप सहन करावे लागतात. आध्यात्मिक… Continue reading शब्द काय सांगतात?भाग (१७):ताप
Read More...