चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात  भूकंपाचे धक्के..!

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात  भूकंपाचे धक्के..!

आधुनिक केसरी न्यूज 

गडचिरोली : दि. ४ डिसेंबर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद घेण्यात आली आहे.चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातही या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा व गडचिरोली चे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत  सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असे आवाहन चंद्रपूर व गडचिरोली चे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना मसापचा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना मसापचा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार
आधुनिक केसरी न्यूज  पुणे : माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ दोन वर्षांपासून...
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात  भूकंपाचे धक्के..!
Braking News : बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव...
आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.
लाडक्या बहीनीसह दाजीला बॅक खात्यात कधी पैसे पडणार याची चिंता 
शरद पवारांचा गंभीर आरोप....शेवटच्या तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक
भारतीय संविधान व पॉस्को या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन