मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज,९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या ;पो लीसांचा चोख बंदोबस्त..!

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज,९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या ;पो लीसांचा चोख बंदोबस्त..!

आधुनिक केसरी न्यूज 

जळगाव जा : जळगाव जामोद विधानसभेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असून ९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या होणार आहे.मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून जळगाव जामोद शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी आठ वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतमोजणीसाठी 14 टेबल असून 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.प्रत्येक टेबलवर एक कोतवाल, मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व निरिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे.जळगाव जामोद मतदार संघात २० तारखेला ३१७ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली.यावेळी २,२५,३२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यावेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह मिळाला.मतदार संघात एकूण सरासरी ७३.५४ टक्के मतदान झाले असून, उदय होणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये भाग्याचा फेसला होणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज,९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या ;पो लीसांचा चोख बंदोबस्त..! मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज,९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या ;पो लीसांचा चोख बंदोबस्त..!
आधुनिक केसरी न्यूज  जळगाव जा : जळगाव जामोद विधानसभेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असून ९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला...
चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान चिमूर मध्ये कमी मतदान
'या' जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान..!
चंद्रपूरात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झालेली आकडेवारी बघाच
बल्लारशा विधानसभेत तणाव; काँग्रेसचे स्थानबद्ध केलेले विजय चिमड्यालवार पोलिसांच्या ताब्यात..!
दुपारी एक वाजेपर्यंत चंद्रपूर विधानसभेत सगळ्यात कमी तर,चिमूर मध्ये सर्वाधिक मतदान.
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान