असोला येथील वयोवृद्ध महिला बेपत्ता

असोला येथील वयोवृद्ध महिला  बेपत्ता

आधुनिक केसरी न्यूज 

औंढा नागनाथ : तालुक्यातील असोला तर्फ (लाख) येथील पारुबाई पुरभाजी नांगरे ह्या वयोवृद्ध महिला १२ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता औंढा नागनाथ येथून छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने मुलाकडे निघाल्या होत्या, मात्र मुलाकडे त्या पोचल्याच नाहीत. दोन दिवसापासून पारुबाई पुरभाजी नांगरे बेपत्ता असल्याची तक्रार औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

औंढा नागनाथ ते  छत्रपती संभाजीनगर येथे लहान मुलाकडे जात होत्या, त्यांनी अगोदर दोन वेळेस बसणे ये जा प्रवास केलेला आहे परंतु १२ जुलै रोजी आपल्या मुलाकडे पोचल्या नाहीत व त्याच्याकडे  सपर्क साधण्यासाठी मोबाईल साधन नसल्याने संपर्क होत नाही सर्व नातेवाईकाकडे चौकशी केली असता त्यांचा कुठेही शोध लागला नसल्यामुळे नागरे परिवार चिताग्रस्त झाला आहे. पारूबाई नागरे ह्या कुठे सापडल्या तर संदीप नांगरे मो. न ८०६८३८२८७, राजय नागरे मो. नं ९५११२४३८६१, सतोष नागरे मो. नं. १३०९८३९११० याच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड... बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड...
आधुनिक केसरी न्यूज  अकोला : अकोटफैल पोलिस स्टेशन हद्दीतील जन्मदात्या नराधम पित्याने व मामाने दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार  केल्याची...
हरडफ येथील तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या 
महागाईविरोधात अनोखे अभियान ; ‘खर्चे पे चर्चा’ 
एका लाखाची लाच स्वीकारतांना लाचखोर अधिकारी सीबीआय कोठडीत...
श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन
मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी : राहुल गांधी
शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...