शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतला सभास्थळाचा आढावा

शिवसेनेकडून शिवसंकल्प मेळाव्याची जय्यत तयारी

शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतला सभास्थळाचा आढावा

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळावाचे आयोजन उद्या रविवार, ७ जुलै रोजी, सुर्या लॉन्स, बीडबाय पास येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली असून, सभास्थळाची पाहणी व आढावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला.  यावेळेस त्यांच्यासोबत माजी महापौर नंदकुमार घोडले,  उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, हिराभाऊ सलामपुरे, उपशहरप्रमुख राजू दानवे, हरिभाऊ हिवाळे, सचिन तायडे, धर्मराज दानवे, सागर वाघचौरे, नंदू लबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास...
नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव...
Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  ;  आपण सरकारच्या....
सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नागपूर येथे 'ग्राहकांच्या वर्तनाचे विश्लेषण' या विषयावरील कार्यशाळा आयोजित...
चंद्रपूरच्या शिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांची उचल बांगडी...
महिला सरपंच लाच घेतांना रंगेहाथ अटक...