सण - उत्सव
सण - उत्सव 

चकला बोरगाव येथे रंगला माऊलीच्या अश्वाचा पहीला रिंगण सोहळा

चकला बोरगाव येथे रंगला माऊलीच्या अश्वाचा पहीला रिंगण सोहळा आधुनिक केसरी न्यूज  दादासाहेब घोडके पैठण  : संत ज्ञानेश्वर महाराजांची : पालखी सोहळा शनिवारी आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरकडे  मार्गस्थ झाला . या पालखीचा पहिला रिंगण सोहळा मंगळवारी दुपारी १२ वाजता चकला बोरगाव  (  जि . बिड ) येथे उत्साहात पार...
Read More...
सण - उत्सव 

वारकऱ्यांची सेवा करणारे पंढरीचे 'वारीवीर'

वारकऱ्यांची सेवा करणारे पंढरीचे 'वारीवीर' आधुनिक केसरी न्यूज  पुणे : "ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ-मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. पायी वारीत चालून थकलेल्या, शीणलेल्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरविण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. अथक परिश्रम घेऊन...
Read More...
सण - उत्सव 

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले माऊलींच्या पालखी रथाचे सारथ्य 

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले माऊलींच्या पालखी रथाचे सारथ्य  आधुनिक केसरी न्यूज  दादासाहेब घोडके पैठण : टाळ, मृदंगाचा गजर आणि संत ज्ञानेश्वर माउलीचा जयघोष व असंख्य वारकरी, भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने  शनिवारी  29 रोजी सकाळी ८ वाजता श्रीक्षेञ अापेगांवहुन निघुन आगरनांदर येथे पहीला विसावा घेवुन...
Read More...
सण - उत्सव 

शिवराज्याभिषेक सोहळ्याचा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जल्लोष

 शिवराज्याभिषेक सोहळ्याचा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जल्लोष आधुनिक केसरी न्यूज रायगड :  शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५१ वर्षारंभानिमित्त आज (२० जून) स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आयोजित  विविध कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभाग घेतला. स्वराज्यसंस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्यरक्षक छत्रपती...
Read More...
सण - उत्सव 

प्रती पंढरपूर श्रीक्षेत्र लोणी बु येथे सखाराम महाराज श्रीराम जन्मोत्सव साजरा

प्रती पंढरपूर श्रीक्षेत्र लोणी बु येथे सखाराम महाराज श्रीराम जन्मोत्सव साजरा आधुनिक केसरी न्यूज  विनोद पाटील बोडखे रिसोड : विदर्भातील प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र म्हणजे रिसोड तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी श्री संत सखाराम महाराज तसेच अखंड हिंदुस्थानाचे  दैवत असलेल्या प्रभू श्रीराम  यांच्या जन्मोत्सवानिमित्त सखाराम महाराज संस्थान लोणी बू येथे विविध...
Read More...
सण - उत्सव 

नाथषष्ठी सोहळ्यास पुरातन रांजणात पाणी टाकून सुरूवात

नाथषष्ठी सोहळ्यास पुरातन रांजणात पाणी टाकून सुरूवात आधुनिक केसरी न्यूज   दादासाहेब घोडके पैठण : फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तुकाराम महाराज बिजेपासून नाथांच्या षष्टी सोहळा उत्सव  सुरू होतो. मग या दिवशी नाथ वंशज राजंणाची पूजाकरून पैठणातील ब्रम्हवृंद,नाथवंशज, नाथांवर श्रद्धा असणारे देशातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व यात सामील होतात तुकाराम बीजेच्या...
Read More...
सण - उत्सव 

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात विधिवत होळीचे पुजन

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात विधिवत होळीचे पुजन आधुनिक केसरी न्यूज    शिर्डी : जगाला श्रंध्दा व सबुरी व सर्व धर्म समभावाची    शिकवण देणा-या  साईबाबाच्या साई मंदिरात  साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने   शिर्डीच्‍या श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर होळी पेटविण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांची 
Read More...
सण - उत्सव 

छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी 'स्वराज्य सर्किट'ची निर्मिती करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी 'स्वराज्य सर्किट'ची निर्मिती करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आधुनिक केसरी न्यूज  आग्रा : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’; ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.ज्या आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान डिवचला गेला त्याच आग्रा किल्ल्यात छत्रपती...
Read More...
सण - उत्सव 

व्हॅलेन्टाईन स्पेशल : तुला चाळताना....

व्हॅलेन्टाईन स्पेशल : तुला चाळताना.... आधुनिक केसरी  संजय जेवरीकर , पत्रकार  कॅलेंडरच्या प्रत्येक पानात तुला मी रोज चाळत असतो..दिवसागणिक तुझ्या आठवणीतमी रममाण होत असतो.. तुझी पहिली भेट मी आजहीरेड पेनने गोल करून ठेवली आहे..त्यावरून हात फिरवत फिरवत मी रोज तुझ्या आठवणीत...
Read More...
सण - उत्सव 

बंजारा समाजात अविवाहित मुली साजरी करतात पारंपारिक आणि आगळी वेगळी दिवाळी

बंजारा समाजात अविवाहित मुली साजरी करतात पारंपारिक आणि आगळी वेगळी दिवाळी आधुनिक केसरी न्यूजयासीन शेख लोणार :- बंजारा समाजात दिवाळी ही पारंपारिक आणि आगळ्या वेगळ्या पध्दतीनं साजरा केली जाते.अशी दिवाळी तालुक्यातील टिटवी येथील तांड्यात साजरा करण्यात आली. बंजारा समाज अर्थात गोरमाटी लोक अविवाहित मुलींना लक्ष्मीचं रुप मानतात.भारतात ठिकठिकाणी दिवाळी हा...
Read More...
सण - उत्सव 

आधुनिक केसरी दिवाळी विशेष: या दिवाळी ला हा खमंग पदार्थ बनवाच! वाचा सविस्तर रेसिपी...

आधुनिक केसरी दिवाळी विशेष: या दिवाळी ला हा खमंग पदार्थ बनवाच! वाचा सविस्तर रेसिपी... आधुनिक केसरी न्यूज लच्छेदार  चिरोटे :दिवाळीच्या फराळात मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे चिरोटे .ते विविध चवीन्चे बनवता येतात खारे , तिखट मिठाचे , किंवा पाकातले  गोड किंवा सुके . आकार सुद्धा कधी गोल पुरी सारखा तर कधी बाकरवडी सारखा ....
Read More...
सण - उत्सव 

आधुनिक केसरी दिवाळी विशेष: या दिवाळी ला हा खुसखुशीत पदार्थ बनवाच! वाचा सविस्तर रेसिपी...

आधुनिक केसरी दिवाळी विशेष: या दिवाळी ला हा खुसखुशीत पदार्थ बनवाच! वाचा सविस्तर रेसिपी... आधुनिक केसरी न्यूज खुसखुशीत  करंजी  चन्द्रकोरीच्या  आकाराची ,  नावेसारखी  दिसणारी टम्म फुगलेली , भरपूर सारण भरलेली गोड गोड करंजी लहानमुलां पासून सर्वांनाच आकर्षित करते. दिवाळीच्या इतक्या साऱ्या पदार्थात खुसखुशीत करंजी साक्षात लक्ष्मीच्या सुद्धा आवडीचा पदार्थ .कोणत्याही शुभ कार्यात करंजी लागतेच्...
Read More...