पैठण नगर पालिकेने यात्रा मैदानातील बेकायदेशीर रहाटपाळणे केले सिल 

कुठल्याही परवानगी न घेता सुरू होते धोकादायक रहाटपाळणे 

पैठण नगर पालिकेने यात्रा मैदानातील बेकायदेशीर रहाटपाळणे केले सिल 

आधुनिक केसरी

दादासाहेब घोडके.

पैठण: महाराष्ट्रातील सर्वात मोठी दुसर्या क्रमांकाची यात्रा म्हणून पैठण येथील नाथषष्टी यात्रा कडे पाहीले जाते.
या षष्ठी यात्रेत गेल्या शेकडो वर्षापासून बच्चे कंपनी साठी पुर्वीपासून 'रहाटपाळणा' येतो पंधरा दिवस हि यात्रा चालत असल्याने ईथे येणाऱ्या रहाटपाळण्याचे म्हणजे षष्ठीतील मुख्य आकर्षन .
परंतु गेल्या काही वर्षांत या रहाटपाळण्याचे अर्थिक राजकारण फिरत असल्याने या वर्षीची नगर परिषदेने यंदा बोली बोलवली या बोलीत प्रथम रहाटपाळणा चालवण्यासाठी तब्बल २७ लाखावर बोली गेली,त्यात  पहीला,दुसरा,तिसर्या क्रमांकापैकी कोणीही पैसे भरले नसुन काही दलालांनी रहाटपाळणे कुठल्याही परवानगी न घेता न.प.चा कर बुडवत विनापरवाना सुरू केले होते.
यांची उशिरा का होईना पैठण  न.प.ने दखल घेत सोमवार दि,२४ रोजी दुपारी २ वाजे दरम्यान न.प.चे कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात जुने पंप हाऊस परिसरातील विनापरवाना रहाटपाळणे व मनोरंजनाचे साधने लावले असल्यामुळे सदर साधने सिल ( बंद)  पैठण न.प ने केले आहे.तसेच न.प.च्या वतीने अवाहन करण्यात आले कि या धोकादायक रहाटपाळणे व ईतर साधने ना न.पच्या परवानगी शिवाय कोणीही उघडु किंवा वाफरण्यास बंदी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा 'संभाजी ब्रिगेड'च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनचा मोर्चा
आधुनिक केसरी पुणे: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड...
मुंबईकरांनो....तुमच्या खिशावर महापालिकेचा अजून एक डल्ला !
बारा वर्षीय मेघाला मृत्यूच्या दाढेतून काढत आयुष्याची उभारली गुढी; कुटुंब अन् गावकऱ्यांच्या डोळ्यात तरळले डॉक्टरांप्रती कृतज्ञतेचे अश्रू
काचबंद कार मध्ये पोलीस जवानांचा आढळला मृतदेह 
पैठणला ऐतिहासिक तिर्थस्तंभावर  गुढी उभारून  नववर्षाचे स्वागत
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून हिंदू नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची पाहणी