अजित पवार गटाची विधानसभा जाहिरनामा समिती जाहीर

अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. 

या जाहीरनामा समितीमधील सदस्य खालीलप्रमाणे : कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस नायकवडी, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, रुपालीताई ठोंबरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष नजीब मुल्ला, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, माध्यम सल्लागार संजय मिस्कीन आदींचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भाजपाचा वचननामा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल: सुधीर मुनगंटीवार भाजपाचा वचननामा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल: सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. २१ ऑक्टोबर २०२४ आगामी विधानसभा निवडणुकांकरता भाजपाचा वचननामा जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब असेल, असे...
साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..!
Braking News : काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण
पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडले
संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन;  आठवडी बाजार संकष्टी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी
अम्मा का टिफिनच्या प्रणेत्या, निराधारांचा आधार कायमचा हरपला : अजय जयस्वाल
रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा वर्धापन दिवस आणि आयआयडीएल 8 वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न