पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडले

पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडले

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण : सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथील जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशयाचे आज सोमवार  रोजी दुपारी 3 च्या सुमारास गेट क्र.  10 ते 27  असे एकुण 18 गेटस  1.5 फुट उंचीवरुन 2 फुट उंचीवर उघडून 9432 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे एकुण 18 गेटमधुन 28296 + 9432 = 37728  क्युसेक विसर्ग सुरू आहे.आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल.नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे,आशा सुचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. 

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भाजपाचा वचननामा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल: सुधीर मुनगंटीवार भाजपाचा वचननामा जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल: सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : दि. २१ ऑक्टोबर २०२४ आगामी विधानसभा निवडणुकांकरता भाजपाचा वचननामा जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब असेल, असे...
साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..!
Braking News : काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण
पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडले
संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन;  आठवडी बाजार संकष्टी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी
अम्मा का टिफिनच्या प्रणेत्या, निराधारांचा आधार कायमचा हरपला : अजय जयस्वाल
रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा वर्धापन दिवस आणि आयआयडीएल 8 वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न