पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान होतेय पर्यटकांसाठी खुले.....लेझर शोच्या माध्यमातून तरुणाई थिरकणार 

पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान होतेय पर्यटकांसाठी खुले.....लेझर शोच्या माध्यमातून तरुणाई थिरकणार 

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण : छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या पुढाकारातून पैठणच्या  संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी   मिळालेला निधी  याकामे उद्यानातील रस्ते, लाइट,लेझर शो  आदी कामांसह मुख्य  कामाला गती मिळत असुन संत ज्ञानेश्वर उद्यानातील प्रमुख आकर्षण आसलेल्या संगीत कारंज्याचे रुपडे पालटले असुन याच ठिकाणी लेझर शोच्या माध्यमातून रंगाची उधळण करत गाण्याच्या तालावर लवकरच ईथे तरुणाई थिरकताना दिसेल याच रंगीत संगीत कारंज्याचा  नुकताच एक  व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आसुन पैठणचे  उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात येईल आसे वाटते..

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवार समित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई, : दि. १७ ऑक्टोबर २०२४ भाजपा हा वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, यावेळी भाजपा महायुतीचे सरकार...
बाजारहाट' चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास
मी दिलेला शब्द पाळला आता तुम्ही संघटितपणे काम करा : मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता आले हे माझे भाग्य : पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
भाजपातील अंतर्गत कलह बॅनर मुळे उघड मुनगंटीवार समर्थकांनाही आता हंसराज अहिर यांची एलर्जी..!
सोयाबीनची रास घरी आणताना कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला जागीच ठार
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले ;२७ लक्ष ३१ हजाराचे सोने,१ लक्ष रुपये घेऊन चोरटे पसार