आज 27 मार्चचे राशिभविष्य : या राशीच्या लोकांनी एका वेळी अनेक कार्य करणे टा‌ळावे

आज 27 मार्चचे राशिभविष्य  : या राशीच्या लोकांनी  एका वेळी अनेक कार्य करणे टा‌ळावे

आधुनिक केसरी 

मेष : कौटुंबिक वातावरणातील तणाव दूर होण्याची शक्यता. एका वेळी अनेक कार्य करणे टा‌ळावे. कुटूंबातील व्यक्तीचे आरोग्यात सुधार दिसून येईल.

वृषभ : कौटुंबिक जीवन अपेक्षेनुसार राहील. प्रयत्न सफल होतील व उत्पन्नात अपेक्षित वाढ होण्याची संभावना.

मिथुन : कुटुंबियांची मदत तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मिळेल. शत्रु किर्ती कलंकित करण्यता यशस्वी होणार नाही. चढाओढीत यशाची हमी असलेला कालखंड.

कर्क : तुमचे मित्र व सहकारी यांची साथ लाभेल. आशा व महत्वाकांक्षा अस्तित्वात येण्यास शुभ गृहस्थिती. विजातीय लिंगी व्यक्तींमध्ये प्रसिध्दीचे योग.

सिंह : सही करण्यापुर्वी मजकूर समजून घेणे आवश्यक राहील. व्यावसायिक बाबींचा संपूर्ण तपशील घेणे आवश्यक राहील. मित्रांच्या उपस्थितीत मन प्रसन्न राहील.

कन्या : मनात दाट संशय राहण्याची शक्यता. दाता संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकतात. सहकारी साथ देतील व किर्ती व सम्मान वाढेल.

तुळ : अडकलेला पैसा मिळण्यास चांगला कालखंड. भावंडासाठी खर्च करावा लागेल. पुत्र चिंता दूर होण्यास सुरुवात होईल. विवेकबुद्धीने निर्णय घेण्यास गृहस्थितीची मदत होईल.

वृश्चिक : फायदेशीर कार्य हाती पडण्याची शक्यता. विरोधक इजा पोहचवू शकणार नाही. जुगार सदृष्य परिस्थिती टा‌ळावी. एखादे कौटुंबिक संमेल्लन होण्याची शक्यता.

धनु : मित्रांच्या सहवासाने आनंद प्राप्त होईल. आर्थिक धोका पत्कारू नका. विवाद टाळावेत. विरोधक नरमतील. संपर्क क्षेत्रातून फायदा होईल. जुन्या आठवणीत मन रमेल.

मकर : जास्त समजावणे टा‌ळावे. चुकीच्या आकांक्षेमुळे ध्यैय लांबणीवर जाईल. कोणासही जामीनदार होणे टाळावे. कोर्ट कचेरी सबंधीत कामात यश येईल. संशयाला जागा देवू नका.

कुंभ  : जेथे संबंध नाही अशा चुकीच्या आरोप होण्याची शक्यता महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलणे योग्य राहील. नको त्या कामात स्वत:ला गुंतवणे टाळा.


मीन : उत्कृष्ट वैवाहिक सुख संपादन करण्यात यश मिळेल. अति चिकित्सक पणा टाळावा. तत्वज्ञान व साहित्यामध्ये रूची वाढेल. प्रेमी युगलांची भेट होईल.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान चिमूर मध्ये कमी मतदान चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान चिमूर मध्ये कमी मतदान
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि. २१/११/२०२४ विधानसभा निवडणुकीतील चंद्रपूर जिल्ह्याची अंतिम आकडेवारी नुकतीच हाती आली असून या आकडेवारीनुसार चंद्रपूर...
'या' जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.48 टक्के मतदान..!
चंद्रपूरात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झालेली आकडेवारी बघाच
बल्लारशा विधानसभेत तणाव; काँग्रेसचे स्थानबद्ध केलेले विजय चिमड्यालवार पोलिसांच्या ताब्यात..!
दुपारी एक वाजेपर्यंत चंद्रपूर विधानसभेत सगळ्यात कमी तर,चिमूर मध्ये सर्वाधिक मतदान.
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
त्या माय माउलीच्या रुपाने मिळाला अम्माचा आर्शिवाद