आज 22 मार्चचे राशिभविष्य : भागीदारी व्यवसायासाठी अनुकूल दिवस
आधुनिक केसरी
मेष
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. वडिलांचे संबंध सलोख्याचे होतील. व्यवसायातील नवीन योजना कार्यान्वीत करण्यास चांगला कालखंड. तीर्थक्षेत्री जाण्याचे योग संभवतात.
वृषभ
आरोग्य सुदृढ राहील. अडकलेला पैसा येण्यास मार्ग सुखकर होईल. पारिवारिक चिंता दूर होतील. आर्थिक अडचण कमी होईल. संतती विषयक चिंता कमी होईल.
मिथुन
जोडीदाराच्या समस्या समाप्त होतील. भागीदारी व्यवसायासाठी अनुकूल कालखंड. कर्ज फेडण्यास कालखंड परिस्थिती सोईस्कर होईल.
कर्क
पोट व पाठी संवंधातील त्रास कमी होईल व नवीन उर्जासंचार होण्यास चांगला कालखंड. अडचण कमी होईल. कोर्टकचेरी संबधीतील कामे मार्गी लागतील.
सिंह
विद्याअभ्यास साठी सोईस्कर कालखंड. नवीन खरेदीसाठी उपयुक्त योग जुळून येईल. प्रेम प्रणयसाठी चांगला कालखंड. विवाहइच्छुकांचे विवाह जुळण्यासाठी उपयुक्त कालखंड.
कन्या
नवीन वास्तु खरेदीसाठी उपयुक्त कालखंड. जमिनी संबंधातील अर्ध्यावर अडकलेली कामांना मार्ग मोकळा होईल. वाहनसुखासाठी चांगला कालखंड.
तुळ
भावंडाच्या समस्या सुटण्यास चांगला कालखंड. प्रवासाचे बेत आखला जाईल. उपयुक्त व्यक्तिशी संपर्क होईल. प्रवास सुखकर होण्याचे योग.
वृश्चिक
मानसिक शांततेचा अनुभव मिळेल. वैवाहिक समस्या सुटतील व त्यातून मार्ग निघेल. आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावेल.
धनु
नशीबाची साथ लागेल. गुरूजनांचे आशिर्वाद मिळण्याचे योग. साडेसातीचा त्रास कमी होऊन आर्थिक मार्ग मोकळा होईल. सर्वत्र शुभवार्ता मिळण्याचे योग.
मकर
कर्जाची चिंता दूर होईल. व्यवसायासाठी उपयुक्त कालखंड. जमीन खरेदी विक्री साठी शुभ कालखंड. अडकलेली कामे मार्गी लागतील.
कुंभ
आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त कालखंड. मानसिक शांततेचा अनुभव मिळेल. नवीन कल्पना कार्यान्वित होतील. संतती संवंधी शुभवार्ता मिळेल.
मीन
व्यवसायात प्रगतीकारक कालखंड. आर्थिक अडचण कमी होईल. जुने येणे वसुल होतील. प्रॉपर्टी संबंधातील प्रश्न मार्गी लागण्यास योग्य कालखंड. शत्रुपीडा संपेल.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List