मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी ; नाथसागर ६५%  आवक वाढल्याने एकाच दिवसात १०% ची पाणीसाठ्यात वाढ

मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी ; नाथसागर ६५%  आवक वाढल्याने एकाच दिवसात १०% ची पाणीसाठ्यात वाढ

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके 

पैठण  : मराठवाडाला दिलासादायक बातमी नाशिक,नगर जिल्ह्यातील झालेल्या समाधान कारक पावसाने नाथसागराची पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत बुधवारी दुपारी धरणातील पाणी साठा ६५% टक्यावर पोहचला आसुन शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
बुधवारी दुपारी १२ च्या दरम्यान ६२ हजार क्युसेक ने पाण्याची आवक दाखल होत असल्याची माहिती आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस