व्यापार
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी;' जाणून घ्या आजचे दर
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याने 58 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. रविवारपासून भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. अशा मल्टी...
Read More... सणासुदीच्या काळात बँक ग्राहकांना मिळणार गिप्ट
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात अधिक नफा कमविण्याची संधी दिली आहे. बँकेने त्यांच्या विविध मुदत ठेवींच्या कालावधीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यापूर्वी बँक ऑफ बडोदाने मे २०२३ आणि...
Read More... १८ हजार कोटींचा मालक एका ट्विटने झाला कंगाल, कंपनीचे मूल्य झाले अवघे ७४ रुपये
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज दिल्ली : भारतीय वंशाचे उद्योगपती बीआर शेट्टी यांचे नाव एकेकाळी करोडपती उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट होते, ते एकूण १८ हजार कोटी रुपयांचे म्हणजेच सुमारे ३.१५ अब्ज डॉलर्सचे मालक होते. त्यांच्याकडे दुबईत व्हिला, रोल्स रॉयस आणि मेबॅक यांसारख्या आलिशान...
Read More... Video : आ. प्रशांत बंब यांनी लासूर बाजार समितीत कांदा व भुसार मार्केटमध्ये पुकारला स्वतः लिलाव
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज गुलाब वाघ गंगापूर : तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मार्केट व भुसार मार्केटमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत लीलावाला सुरुवात करण्यात आली. भुसार मार्केटमध्ये सोयाबीनच्या लिलावची बोली आमदार बंब...
Read More... राष्ट्रवादी काँग्रेसने केला जीएसटी,भाजपासह केंद्र सरकारचा निषेध
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज आकाश सोनवणे धुळे : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अन्नधान्य , दुग्धजन्य पदार्थ , जीवनावश्यक वस्तू , किराणा साहित्य यावरील जीएसटी मागे घेण्याची मागणी करण्यात आली. केंद्रतील भाजप सरकारने आजपासून देशातील सर्व...
Read More... नानांची ग्वाही ! केंद्र सरकार विरोधातील संघर्षात काँग्रेस पक्ष छोटे व्यापारी व दुकानदारांसोबत
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने महागाई गगनाला भिडली असताना केंद्रातील मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर ५% जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील होणार आहे. या जुलमी निर्णयाविरोधात राज्यातील...
Read More... 100 टक्के बंद पाळून जालन्यात किराणा व्यापाऱ्यांचा जीएसटीला विरोध
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज जालना : जीवनाशक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी कर लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शनिवार दि. 16 जुलै रोजी नवीन मोंढ्यातील होलसेल व रिटेल किराणा मार्केट, जुना मोंढ्यातील किराणा व्यापाऱ्यांनी 100 टक्के बंद पाळून जीएसटीला विरोध दर्शविला. गुळ मार्केट,...
Read More... पॅकींग अन्नधान्यावर छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मारक ! धुळे व्यापारी महासंघाची निदर्शने
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज धुळे : पॅकींग अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी आकारणी केली जाणार असून केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे, त्यामुळे हा जीएसटी रद्द करावा,अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात धुळे व्यापारी महासंघाने म्हटले
Read More... 'जीआयबीएफ'मुळे व्यापारी संबंध होतील मजबूत : खा. मीनाक्षी लेखी
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज पुणे : 'भारत, त्रिनिनाद आणि टोबॅगो देशात परस्परांना व्यापाराच्या मोठ्या संधी आहेत. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने (जीआयबीएफ) या तिन्ही देशांतील राजदूत, उद्योजक एकत्र आणून, बिझनेस कल्चरल कौन्सिल सुरु केले आहे. 'जीआयबीएफ'च्या या उपक्रमामुळे या तिन्ही देशांतील व्यापारी...
Read More... Ambani: अंबानी,अदानीमध्ये रस्सीखेच सुरूच, आता 'हे' बनले सर्वात श्रीमंत व्यक्ती
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई: रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यात नेहमी श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पुढे राहण्यासाठी चढाओढ चालु असते. आता अंबानी यांच्या शेअर्समध्ये ३ जूनला झालेल्या विक्रमी तेजीनंतर अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांना...
Read More... व्यापाराचे विद्यापीठ या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज पुणे : वानवडी, पुणे येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनात 'व्यापाराचे विद्यापीठ' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार झाले...
Read More... सोयगाव येथे पन्नास दुकानांचे भव्य व्यापार संकुल उभारणार
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज सोयगाव : नगर पंचायतीचे उत्पन्न वाढावे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी सोयगाव येथे पन्नास दुकानांचे भव्य व्यापार संकुल उभारणार असल्याची घोषणा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.या व्यापार संकुलामध्ये शहरातील दिव्यांग तसेच...
Read More...