कुंभमेळाच्या पर्वावर दक्षिण काशी पैठण येथे भाविकांचे गोदावरीत शाही स्नान..!
On
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके,
पैठण : दक्षिण काशी समजलेल्या पैठण येथील गोदावरी नदित पहाटे पासुन मौनी अमावस्या निमित्ताने विशेष मुहूर्तावर भाविकांनी गोदा स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.
यावर्षी प्रयागराज येथे महाकुंभाचे दुसरे शाही स्नानही मौनी अमावस्येला होत असल्याने पैठण दक्षिण काशीत देखील गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची सकाळपासून रिघ दिसुन आली. भाविकांना गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी नाथसागर धरणातून पाणी सोडण्यात आले असल्याने भाविकांनी वाहत्या पाण्यात स्नान केले.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar
Latest News
मनपा मुख्य अग्निशमन अधिकारी लाच घेतांना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात
29 Jan 2025 12:52:24
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील पेट्रोलपंपाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्विकारताना महानगरपालीकेचे...
Comment List