चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न..!
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत नागपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते तसेच मंत्री मां. श्री. आशिष जी जयस्वाल साहेब, आणि इतर सहकारी यांच्या उपस्थितीत सात उड्डाणपूलांच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा पार पडला. या प्रकल्पांतर्गत नागपूर, अमरावती, चंद्रपूर, जळगाव, वाशिम, धुळे आणि वर्धी जिल्ह्यांतील सात उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या पुलांमुळे वाहतुकीचे सुलभीकरण होऊन नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला वेग आणि सुविधा मिळणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar
Latest News
भाजपाच्या महाअधिवेशनाकरिता चंद्रपूर मधून शेकडो कार्यकर्ते शिर्डीकडे रवाना
11 Jan 2025 20:22:54
आधुनिक केसरी न्यूज शिर्डी : येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र महाअधिवेशन होणार असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूरमधील भारतीय...
Comment List