जायकवाडी धरणाकडे ६९ हजार २८५ व्युसेस पाण्याचा विसर्ग 

जायकवाडी धरणाकडे ६९ हजार २८५ व्युसेस पाण्याचा विसर्ग 

आधुनिक केसरी न्यूज 


शिर्डी  : गोदावरी मुळा प्रवरा या नद्या मधून जायकवाडी धरणात सोमवार दिनांक ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ६९ हजार २८५ पाण्याची आवक सुरू होती जायकवाडी धरणात  ४९,८६ टक्के उपयुक्त साठा झाला होता म्हणजेच ३८,२३ टीएमसी पाणी  उपयुक्त साठ्यात आहे दरम्यान गोदावरी नदीतून ६७०७९व्युसेकने विसर्ग सुरू असून यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे 
   गोदावरीतुन जायकवाडी दिशेने   नांदुर मधमेश्वर बधा-यातुन ६७०७९व्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे प्रवरा व निळवंडे  नदीतून २०हजार ३६ व्युसेक  मुळा नदीतून १०हजार  विसर्ग धरणामधुन सुरू होता  जायकवाडी धरणाच्या दिशेने  ३धरणाचे एकुण ९७११५ व्युसेक पाण्याची आवक  होत आहे  २६ ऑगस्ट रोजी  ६ वाजता ६९२८५ व्युसेकने पाणी दाखल होत आहे

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस