पैठण येथे आदित्य ठाकरेंच्या  स्वाभिमान सभेच्या रॅलीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची सकल मराठा पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की 

पैठण येथे आदित्य ठाकरेंच्या  स्वाभिमान सभेच्या रॅलीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची सकल मराठा पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की 

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण :  येथे सोमवार रोजी शिवसेना  उबाठा पक्षाच्या स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते,या सभेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज  चौकातून आदित्य ठाकरे यांचा रोड शो मध्ये बस स्डँन्ड चौकात सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी  यांनी  जरांगे पाटिल यांचे सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन या विषयी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणची पक्षाची भुमिका विचारण्या साठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी गेले असता स्थानिक नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी माऊली मुळे यांनी केला असुन आदित्य ठाकरे यांच्याशी रोडशो मध्ये चर्चा करून 
त्यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देऊन शिवसेना नेते (उभाठा) आदित्य ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भुमिका व जरांगे पाटलाच्या भुमिके विषयी मत विचारून निवेदन दिले ..
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांना धक्काबुक्की करणाऱ्या ठाकरे सेनेचा स्थानिक पदाधिकारी व स्थानिक नेत्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी माऊली मुळे , पवन  शिसोदे,अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, किशोर शिरवत ,यांच्यासह मराठा आंदोलकाची उपस्थिती होती.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये... लाडकी बहिन योजनेची 3 ऱ्या टप्यातील यादी जाहीर; 'या' महिलांना मिळतील 4500 रुपये...
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण...
'फेक न्यूज' पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!
हा सन्मान जनतेला समर्पित...
खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार  : खा.संदिपान भुमरे 
त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली
पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश 
हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी : देवेंद्र फडणवीस