रांगोळीतून साकारलं विठ्ठलाचे रुप , पैठणच्या पायल वर्माची  किमया

रांगोळीतून साकारलं विठ्ठलाचे रुप , पैठणच्या पायल वर्माची  किमया

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

पैठण : आषाढी एकादशीनिमिंत्त पैठण शहरातील दुर्गावाडी येथील  पायल दिपक  वर्मा   यांनी  घरीच विठ्ठलाचे रुप  रांगोळीतुन  साकारले आहे.

रांगोळीच्या माध्यमातून 3 बाय 5 फुटांची विठ्ठलाची आकर्षक अशी रांगोळी रेखाटली आहे.रांगोळी काढण्यासाठी तब्बल चार तासांचा कालावधी लागला. यासाठी 3 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. 
आज आषाढी एकादशी असल्याने पैठण शहरातील  महिलानी  हि रांगोळी पाहुन पायलचे कौतुक केले.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड... बापासह मामाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; न्यायालयात चिमुकलीच्या बयानाने सारा प्रकार उघड...
आधुनिक केसरी न्यूज  अकोला : अकोटफैल पोलिस स्टेशन हद्दीतील जन्मदात्या नराधम पित्याने व मामाने दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार  केल्याची...
हरडफ येथील तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या 
महागाईविरोधात अनोखे अभियान ; ‘खर्चे पे चर्चा’ 
एका लाखाची लाच स्वीकारतांना लाचखोर अधिकारी सीबीआय कोठडीत...
श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन
मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी : राहुल गांधी
शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...