वैजापूर येथे शासन परीञकानुसार बाळशास्ञी जांभेकर जयंती साजरी…!

वैजापूर येथे शासन परीञकानुसार बाळशास्ञी जांभेकर जयंती साजरी…!

वैजापुर : महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2021 रोजी शासकीय स्तरावर राष्ट्रीय आणि थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात शासकीय परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकामध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नव्हता. या निर्णयात सुधारणा करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून यापुढे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती इंग्रजी तारखेनुसार दरवर्षी… Continue reading वैजापूर येथे शासन परीञकानुसार बाळशास्ञी जांभेकर जयंती साजरी…!

वैजापुर : महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2021 रोजी शासकीय स्तरावर राष्ट्रीय आणि थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात शासकीय परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकामध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नव्हता. या निर्णयात सुधारणा करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून यापुढे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती इंग्रजी तारखेनुसार दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यासंदर्भात शासकीय परिपत्रक जारी केले आहे.
शासनाच्या परिपत्रक नुसार राष्ट्रीय पुरुष यादीत मराठी वृत्तपत्र जनक बाळ शास्त्री जांभेकर यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे,यास्तव दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी तिथीनुसार त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करावी ,त्यांच्या प्रतिमेला हार टाकावा, अभिवादन करावे से आदेश आहेत यानुसार रविवार(ता,२०)रोजी पालिकेच्या वाचनालयात जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी, दिगंबर गायकवाड,महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्ह्याचे प्रमुख शांताराम मगर,तालुका अध्यक्ष दीपक बरकसे,जेष्ठ
मार्गदर्शक धोंडीरामसिंह राजपूत,विलास म्हस्के,मन्सूर अली,अमोल राजपूत,अशोक बोर्डे, गौरव धामणे,
 बबन क्षीरसागर,सुभाष चाफेकर,बापू गावडे,इक्बालसिंह खनिजो,स,ग्रंथपाल संजय राजपूत,
बबनराव करमासे ,आंबदास बोंडे,यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले,धोंडीराम राजपूत,यांनी थोडक्यात माहिती दिली,संजय राजपूत यांनी आभार मानले.
या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे,विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे,शांताराम मगर कुंडलीक वाळेकर ,दिपक बरकसे, राधाकृष्ण सोनवणे व जिल्ह्य़ातील विविध दैनिकांचे प्रतिनीधी यांनी स्वागत करून पत्रकार संघाच्या मागणीला न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे व सर्व मंञीमंडळाचे  विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

अभिवादन करतांना ज्येष्ठ पत्रकार घनश्याम वाणी,,दिगंबर गायकवाड, दीपक बरकसे,शांताराम  मगर,धोंडीराम राजपूत.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 
नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले 
श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले