वनवा…!
On
-सागर झनके,गौलखेड,ता:-जळगाव जा,संपर्क: 9822575244 युद्धात माणसांच्यामाणसेच मेली,माणसाची माणसानेचीता पेटून देली….जीवंत जीव गेलेपर्वा कुणास नाही,मयतीत माणसांच्याकोणीच उरला नाही…आभाळ फाटले अन्धरतीचा टाहो फुटला,एक-एक जीवकायम जीवास मुकला,रक्ताच्या थारोळ्यातभिजल्या त्या पायवाटा,पेटला तो आता वनवासलतो मनात काटा…घेवू हातात लेखणीकी बंदूक घेवू आता,याच विचाराच्याकरतो मी रोज बाता…!
-सागर झनके,
गौलखेड,
ता:-जळगाव जा,
संपर्क: 9822575244

युद्धात माणसांच्या
माणसेच मेली,
माणसाची माणसाने
चीता पेटून देली….
जीवंत जीव गेले
पर्वा कुणास नाही,
मयतीत माणसांच्या
कोणीच उरला नाही…
आभाळ फाटले अन्
धरतीचा टाहो फुटला,
एक-एक जीव
कायम जीवास मुकला,
रक्ताच्या थारोळ्यात
भिजल्या त्या पायवाटा,
पेटला तो आता वनवा
सलतो मनात काटा…
घेवू हातात लेखणी
की बंदूक घेवू आता,
याच विचाराच्या
करतो मी रोज बाता…!
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
19 May 2026 12:05:45
आधुनिक केसरी न्यूज नांदेड : येथील आसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ शिवराज मोटेगावकर यांना नीट पेपर फुटी प्रकरणात डॉ अटक...

Comment List